उच्च शिक्षित समाजसेवका कडून मोफत ज्ञानार्जन
हिंगोली जिल्हा प्रतिनिधी
बाबुराव देशमुख
मो - 9325330034
डोणवाडा गावातील उच्च शिक्षित तरुण महेश देशमुख नेहमी च सामाजिक कार्यात अग्रेसर असतात, गेल्या 5 वर्षा पासून नांदेड, वसमत, कुरुंदा, डोणवाडा अशा विविध ठिकाणी क्लासेस चालवलेले आहेत, इग्रंजी विषय शिकवण्या दांडगा अनुभव आहे, अनेक वर्षे स्पर्धा परीक्षा चा अभ्यास केलेला अनुभवाच्या जोरावर गोरगरीब सर्वसामान्य नागरिकांच्या मुलांना हजारो रुपये खर्च करून क्लासेस लावणे शक्य नाही, म्हणून सामाजिक बांधिलकी जपत मोफत क्लासेस घेण्याचा निर्णय घेतला, या निर्णयाचे विविध क्षेत्रातुण कौतुक होत आहे, महेश देशमुख यांचे कौतुक होत आहे.
तरी वसमत तालुक्यातील गोरगरीब, आणि शेतकरी, कष्टकरी, कामगार, यांच्या मुलांनी या मोफत क्लासेस चा लाभ घ्यावा,
