ठाणे
बुलढाणा जिल्ह्याचे भूमिपुत्र गजानन आंधळे(जळगाव) व शिवाजी वाघ(हानवतखेड)वंजारी समाज महाराष्ट्र यांच्या संयुक्त विद्यमानाने लोकनेते स्व. गोपीनाथरावजी मुंडे साहेब यांच्या पुण्यतिथीनिमित्त भव्य रक्तदान शिबिर करण्यात आले होते
बुलढाणा जिल्ह्याचे भूमिपुत्र व वंजारी समाज महाराष्ट्र यांच्या संयुक्त विद्यमानाने लोकनेते स्व. गोपीनाथरावजी मुंडे साहेब यांच्…