बुलढाणा जिल्ह्याचे भूमिपुत्र गजानन आंधळे(जळगाव) व शिवाजी वाघ(हानवतखेड)वंजारी समाज महाराष्ट्र यांच्या संयुक्त विद्यमानाने लोकनेते स्व. गोपीनाथरावजी मुंडे साहेब यांच्या पुण्यतिथीनिमित्त भव्य रक्तदान शिबिर करण्यात आले होते

  बुलढाणा जिल्ह्याचे भूमिपुत्र व वंजारी समाज महाराष्ट्र  यांच्या संयुक्त विद्यमानाने लोकनेते स्व. गोपीनाथरावजी मुंडे साहेब यांच्या पुण्यतिथीनिमित्त भव्य रक्तदान शिबिर करण्यात आले होते

संपादक:-ओम जायभाये




वंजारी समाज व बुलढाणा जिल्ह्याचे भूमिपुत्र सिंदखेड राजा तालुक्यातील श्री गजानन आंधळे(जळगाव) व शिवाजी वाघ(हानवतखेड)  यांच्या संयुक्त विद्यमानाने लोकनेते गोपीनाथरावजी मुंडे साहेब यांच्या पुण्यतिथी निमित्त भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. 

वंजारी समाज व जिल्ह्याचे भूमिपुत्र सिंदखेड राजा तालुक्यातील श्री गजानन आंधळे(जळगाव) व शिवाजी वाघ(हानवतखेड) यांच्या माध्यमातून गोरगरीबांना मोफत अन्नदानाचा कार्यक्रम एक महिन्यापासून हाती घेतला.

व आज पर्यंत 6000 ते 7000 डब्बे वाटप पूर्ण झाले. व असाच मोफत अन्नदानाचा कार्यक्रम आम्ही व आमची टीम चालू ठेवणार आहे.

असे त्यांच्याशी साधलेल्या संवादातून त्यांनी व्यक्त केली आहे. वंजारी समाज बांधव मोफत अन्नदानासाठी आपण आपल्या पद्धतीने थोडी का होईना मदत करीत आहे. त्यांनी सांगितले की. याच्या माध्यमातून आम्ही गोरगरिबांना मोफत डबे वाटपाचा कार्यक्रम हाती घेतला आहे. व त्यासाठी आम्हाला 4 ऑटो रिक्षा आम्हाला मदत करीत आहे.




असे त्यांनी कळविले कदाचित आम्ही तुमच्या पर्यंत पोहोचलो नसेल तर आम्हाला गजानन आंधळे मो.9920155460 या क्रमांकावर संपर्क करण्याचे आव्हान त्यांनी केले आहे.


टिप्पणी पोस्ट करा (0)
थोडे नवीन जरा जुने

Tag Terpopuler