जामा मस्जिद शेगाव बू येथे जश्ने ईद मिलाद नबी सन साजरा....
चंद्रपूर जिल्हा संपादक
राकेश भुतकर....
मो. न.8308264808
ईद मिलादुन्नबी मुबारक पैगंबर हजरत मोहम्मद सल्लल्लाही अलैही व सल्लम के जन्म दिन की मुबारक बात (विश्व में अमन व शांती के प्रतीक)
शेगांव बू. दी. ९/१०/२०२२.रोजी सर्व धर्म समभाव याचे प्रतीक देऊन शेगांव बू .येथील मुस्लीम बांधव व पैगामे रजा कमेटी जामा मस्जिद शेगांव बू यांच्या वतीने श्री.पैगंबर हजरत मोहम्मद सल्लल्लाही अलैही व सल्लम यांच्या जन्म दिनी पूर्ण गावामध्ये शांततेने घरोघरी जाऊन खीर वाटप करून मुस्लीम बांधवांनी आनंद व्यक्त केला व तसेच शेगांव बू.चे पोलिस स्टेशन च्या वतीने श्री .अविनाश मेश्राम ठाणेदार साहेब,व श्री जाधव साहेब उप ठाणेदार,श्री.सरोदे साहेब व त्यांचे कर्मचारी यांच्या सहकार्याने सुंदर अशी व्यवस्था करून व शांततेने पूर्ण मिरवणूक सतत पर पाडण्यात यशस्वी सहभाग केले त्या करिता मुस्लीम बांधवांन कडून त्यांचे खूप खूप आभार व्यक्त करण्यात आले.तसेच आजचे संदल मिरवणुक झाल्या नंतर मसाले भाताचे महाप्रसाद वाटप करन्यात आले व सर्व धर्म समभाव चे प्रतीक शेगांव वासियानी दाखविले......