आई भवानी मंदिर भटाळा येथे महाष्टमी उपवास निमित्त फळ वाटप...

आई भवानी मंदिर भटाळा येथे महाष्टमी उपवास निमित्त फळ वाटप...




चंद्रपूर जिल्हा संपादक

राकेश भूतकर..

मो. न.8308264808


चंद्रपूर जिल्ह्यातील वरोरा इथून जवळच असलेल्या शिल्पग्राम भटाळा म्हणुन ओळखल्या जाणाऱ्या भटाळा येथील जागृत असलेले आई भवानी मंदिर आहे.येथे नवरात्र महोत्सवाच्या निमित्ताने दरवर्षी भवानी मातेच्या भक्ताची आरती व दर्शनासाठी खूप मोठ्या प्रमाणात गर्दी होत असते.या वर्षी सुध्दा घटस्थापनेच्या  दिवसापासून संपूर्ण नऊ दिवस भाविकांची  सकाळी चार वाजता पासून रात्री आठ वाजता पर्यंत मोठी गर्दी असते. दरवर्षी प्रमाणे यावर्षी सुध्दा (मा.भवानी ग्रूप )शेगाव बू यांच्या तर्फे महाष्टमी उपवास निमित्त आई भवानी मंदिर भटाळा येथे येणाऱ्या भाविकांना मा. भवानी ग्रूप शेगाव बू याचे कडून फळ वाटप करण्यात आले.....

टिप्पणी पोस्ट करा (0)
थोडे नवीन जरा जुने

Tag Terpopuler