ब्रेकिंग- मुलीच्या लग्नाला तीन महीने होताच वैतागलेल्या शेतकर्याने कर्जासाठी गळफास घेऊन स॓पविली जीवनयात्रा.
वरोरा तालुक्यातील कोसरसार येथील घटना.
प्रतीनीधी-प्रवीन वाघे
मो,7038115037
सवीस्तर व्रुत असे आहे की कोसरसार येथील शेतकरी शंकर पांडुरंग तडस, वय वर्षे 51 यांनी स्वतःच्या शेतातील आंब्याच्या झाडाला गळफास घेऊन जीवन यात्रा संपवली. विशेष म्हणजे तीन महिने आधी त्यांच्या मुलीचे लग्न झाले होते.
गाववकर्याच्या माहीतीनुसार त्यांच्यावर मोठ्या प्रमाणात कर्ज असल्याचे समजते आज सकाळी पहाटे पाचच्या दरम्यान त्यांनी गळफास घेतल्याचा प्राथमिक अंदाज आहे.
त्यांची शेती गावाशेसारीच लागून असल्यामुळे गावातील नागरिकांना शंकर तडस झाडाला गळफास घेतलेल्या स्थितीत आढळून आले. बघण्यासाठी गावकऱ्यांची मोठ्या प्रमाणात गर्दी केली होती. गावकर्यानी पोलीसा॓ना माहीती देताच ताबळतोब शेगाव पोलीस घटस्थळी पोहचुन पंचनामा केला व प्रेत ऊत्तरीय तपासनीसाठी ऊपजील्हा रूग्णालय येथे नेन्यात आले. त्या॓च्या या निधनामुळे गावात हळहळ व्यक्त होत सुन त्यांच्या पश्चात एक मुलगा, पत्नी, मुलगी व जावई असा बराच मोठा आप्त परिवार आहे.
घटनेचा पुढील तपास शेगाव पोलिस स्टेशनचे ठाणेदार अविनाश मेश्राम यांच्या मार्गदर्शनात जाधव साहेब अन्य पोलीस कर्मचारी करत आहे.
