शेगाव बु येथे नवयूवकाची राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या

 शेगाव बु येथे नवयूवकाची राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या 


वरोरा तालुका ग्रामीन प्रतिनिधि

 राकेश भुतकर शेगाव( बु)



 शेगाव बू येथील नवयुवक रहिवासि.सचिन तूळशिराम धोटे .  राहनार शेगाव बु वय २९ वर्षे सदर यूवक बांधकाम ,मजूर असून तो त्याच्या घरची परिस्थिती बेताची आहे त्याचे वडीलांचा हि काही वर्षापूरवि  म्रुत्युझाला असुन त्याचे मागे आई  मोठा भाऊ आणि बहिन असा आप्त मोठा परीवार आहे अजून पर्यत आत्महतेचे कारन कळले नसुन पुढिँल तपास पोलिस स्टेशनचे  पि .एस ,आय ठाणेदार सुधीर बोरकूटे साहेब , देवा डुकरे, पिर्के मेजर करत आहे ...

टिप्पणी पोस्ट करा (0)
थोडे नवीन जरा जुने

Tag Terpopuler