गट ग्रामपंचायत खापरी मधील बोपापुर येथे ग्राम स्वच्छता अभियान पार पडले....
वरोरा तालुका ग्रामीण प्रतिनिधी
राकेश भूतकर मो.न.8308264808
गट ग्रामपंचायत खापरी मधील बोपापुर येथे दिनांक २६/१२/२०२१ रोज रविवारला संत गाडगेबाबा स्वच्छता अभियान व राष्ट्रसंत तुकडोजी महाराज स्वच्छता अभियान पार पडले.ग्राम स्वच्छता योजना आणि ग्रामगीता लिखित दिन असल्यामूळे गावात स्वच्छता अभियान राबविण्यात आले .गट ग्रामपंचायत कमिटी सरपंच सौ.पुष्पाताई रमेश हिरादेवे,उपसरपंच अमोल चौधरी सदस्य,प्रीतिताई देठे तसेच राष्ट्रसंत तुकडोजी महाराज युवक समिती विचारमंच वरोरा तालुका संपर्क प्रमुख श्री.रुपेशजी कुत्तरमारे. व युवक युवती विचारमंच बोपापुर अध्यक्ष प्रीतम हिरादेवे,आशावर्कर लीलाताई वासेकर,अंगणवाडी सेविका पपिताताई खंगार,माजी पोलीस पाटील निमकर हिरादेवे,गुरुदेव सेवा मंडळाचे अध्यक्ष विठ्ठल पाटील हिरादेवे,तसेच अजित हिरादेवे,यश कुत्तरमारे, शुभम गाडगे,वैभव वैद्य, वैभव ढोके आणि गावातील संपूर्ण ग्रामवासी उपस्तीत होते......