वाघाच्या हल्ल्यात म्हशीचे पारडू ठार....

वाघाच्या हल्ल्यात म्हशीचे पारडू ठार....

वरोरा तालुका ग्रामीण प्रतिनिधी

राकेश भूतकर मो.न.8308264808



बोडखा-मोकाशी कोसरसार शेत शिवारात वाघाच्या हल्ल्यात म्हशीचे पारडू ठार झाले असून ही घटना साहिल राजेंद्र  कामडी यांच्या शेतात  रात्रीच्या सुमारास घडली.असून या वाघाच्या हल्ल्यामुळे शेतकऱ्यांमध्ये भीतीचे वातावरणात निर्मान झाले आहे. वन विभागाने मृत पावलेल्या पारडू ची नुकसान भरपाई देण्यात यावी तसेच या वाघाचा बंदोबस्त करण्याची सुद्धा मागणी नागरिकांनी केलि आहे....

टिप्पणी पोस्ट करा (0)
थोडे नवीन जरा जुने

Tag Terpopuler