धक्कादायक:- युवकाची दगडाने ठेचून हत्या वरोरा तालुक्यातील शेगाव पोलीस स्टेशन अंतर्गत सालोरी येथील प्रकार
प्रतिनिधी: गणेश उराडे कोसरसार
तालुका ग्रामीण प्रतिनिधी वरोरा
८९२८८६००५८
मृत्यू ची माहिती शेगाव पोलीस याना दिली असता अमोल ची रात्री 11 ते 6 दरम्यान अज्ञात इसमाने दगडाने ठेचून हत्या केली असे कळले .ही हत्या कोणत्या कारणाने झाली , हत्यारा कोण?
ही माहिती अध्यपही कळू शकली नसून शवविच्छेदन साठी अमोल चा शव वरोरा उपजिल्हा रुग्णालयात वरोरा येथे आणण्यात आला असून पुढील तपास शेगाव पोलीस करीत आहे
