प्रहार जनशक्ती पक्ष रेणापूर यांच्या वतीने अर्ध अंगमातीत बुजवून आंदोलनाला सुरुवात करण्यात अली.

 प्रहार जनशक्ती पक्ष रेणापूर यांच्या वतीने अर्ध अंगमातीत बुजवून  आंदोलनाला सुरुवात करण्यात अली.

 तालुका प्रतिनिधी 

बाळु अमले 98234 74831

आज दि 16 /7 /2021रोजी पानगाव ते घांसारगाव तांडा या रस्त्याचे काम करण्यात यावे यासाठी व तळणी येथील पाझर तलाव 1 मधील अवैध मुरूम वाहतूक तात्काळ थांबवावी व कारवाही करण्यात यावी यासाठी अर्ध अंग मातीत बुजवून आंदोलनाला सुरुवात करण्यात आली त्यावेळी प्रहार जनशक्ती पक्ष उपजिल्हा प्रमुख राजाभाऊ राठोड तालुकाध्यक्ष अमोल गोडभरले कामगार सेने अध्यक्ष एकनाथ काळे कार्याध्यक्ष राजेश चोथवे विकास तपघाले केदार साखरे शहर अध्यक्ष मुजुबीन शेख व गावकरी मंडळी शेतकरी व प्रहार सैनिक उपस्थित आहेत.


टिप्पणी पोस्ट करा (0)
थोडे नवीन जरा जुने

Tag Terpopuler