श्री विनोद भाऊ वाघ यांच्या मार्गदरशनाखाली लोकनेते गोपीनाथ मुंडे साहेब यांच्या पुणयतिथी निमित गोपीनाथ मुंडे प्रतिष्ठान बुलढाणा तर्फे यांच्या वतीने गोरगरिबांना व तसेच कोविड रूग्णानां फळे वाटप करण्यात आली

 श्री विनोद भाऊ वाघ यांच्या मार्गदरशनाखाली लोकनेते गोपीनाथ मुंडे साहेब यांच्या पुणयतिथी निमित गोपीनाथ मुंडे प्रतिष्ठान बुलढाणा तर्फे यांच्या वतीने गोरगरिबांना व तसेच कोविड रूग्णानां फळे वाटप करण्यात आली.


श्री विनोद भाऊ वाघ यांच्या मार्गदरशनाखाली लोकनेते गोपीनाथ मुंडे साहेब यांच्या पुणयतिथी निमित गोपीनाथ मुंडे प्रतिष्ठान बुलढाणा तर्फे यांच्या वतीने गोरगरिबांना व तसेच कोविड रूग्णानां फळे वाटप करण्यात आली.              अधिक माहिती अशी की बुलढाणा येथील विनोद भाऊ वाघ यांच्या देखरेखीखाली फळांची वाटप करण्यात आली यावेळी गोपीनाथ मुंडे प्रतिष्ठान चे सदस्य गणेश मुंढे, सर.समाधान नागरे, विलास पालवे, योगेश मुंढे, जनार्धन वाघ, गणेश जायभाये, योगेश दिघोळे, सुनिल मांटे यावेळी उपस्थित होते,

टिप्पणी पोस्ट करा (0)
थोडे नवीन जरा जुने

Tag Terpopuler