सर्व नियम पाळून धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज यांची जयंती साजरी करण्यात आली....

 दि. १४ मे


प्रतिनिधी:- सिंदखेडराजा महाराष्ट्र न्यूज

एकदाही पराभव न स्विकारणारे.... एकदाही माघार न घेणारे.... एकदाही तह न करणारे..... १२० लढाया लढणारे व सर्वच्या सर्व जिंकणारे जगातील पहिले बाल साहित्यीक ज्यांनी बुधभूषण, नखशिख, नायिकाभेद, सातसतक इत्यादी ग्रंथांचे लेखन करणारे, जंजीरा जिंकण्यासाठी समुद्र बुजविणारे, जगातील पहिले बुलेटप्रुफ जॅकेट तयार करणारे... डोंगर पोखरुन शेतीला पाणी पुरवणारे, आठ भाषांवर प्रभुत्व असणारे वीर पराक्रमी योध्दा, बुध्दीमान, साहित्यिक,


शक्तिपंथीय, वडीलधाऱ्यांचा मान ठेवणारे...धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज यांच्या जयंतनिमित्त मेरा बु|| येथे भट्टी परिसरातील छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करण्यात आला व शंभु महादेव यांच्या पिंडीला दुग्ध अभिषेक करण्यात आला यावेळेस प्रेम पडघान, प्रसाद पडघान, ऋषिकेश पडघान, प्रफुल्ल पडघान व पवन पडघान यांच्या उपस्थितीत सोशल distancing चे सर्व नियम पाळून धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज यांची जयंती साजरी करण्यात आली....

टिप्पणी पोस्ट करा (0)
थोडे नवीन जरा जुने

Tag Terpopuler