कृषि मंत्री दादाजी भुसे साहेबांना रासायनिक खतामध्ये झालेली दरवाढ मागे घेण्याबाबत निवेदन दिले ..

 स्वराज्य संघटना जिल्हा अध्यक्ष बुलढाणा बद्रीनाथ भाऊ कायंदे यांनी दि 16/5/2021

कृषि मंत्री दादाजी भुसे साहेबांना रासायनिक खतामध्ये झालेली दरवाढ मागे घेण्याबाबत निवेदन दिले ..

प्रतिनिधी (ओम जायभाये)

स्वराज्य संघटना जिल्हा अध्यक्ष बुलढाणा बद्रीनाथ भाऊ कायंदे यांनी १६/०५/२०२१ रोजी 

मा. श्री.दादाजी भुसे साहेब (कृषी मंत्री) यांना निवेदन देण्यात आले आहे

कोरोना माहामारी मुळे सर्व शेतकऱ्यांना आर्थिक अडचण आली आहे आणि सरकार खतांचे भाव वाढवले त्यामुळे  स्वराज्य संघटना जिल्हा अध्यक्ष बुलढाणा बद्रीनाथ भाऊ कायंदे यांनी मोबाईल द्वारे मेसेज करून निवेदन यांना मा. श्री.दादाजी भुसे साहेब (कृषी मंत्री) देण्यात आले आहे 

व निवेदनाची लवकात लवकर दखल घ्यावी असे आवाहन त्यांनी केले आहे

टिप्पणी पोस्ट करा (0)
थोडे नवीन जरा जुने

Tag Terpopuler