वाहन चालकांनीच दिला चालक भाऊ ला आधार* *प्रहार वाहन चालक संघटना शाखा नेरी ग्रुप चे अभिनव कार्य*

 *एकमेका सहाय्य करु अवघे धरु सुपंथ*

*वाहन चालकांनीच दिला चालक भाऊ ला आधार*

*प्रहार वाहन चालक संघटना शाखा नेरी ग्रुप चे अभिनव कार्य*


तालुका प्रतिनिधी _प्रविण वाघे

या कोरोना च्या मारामारीत गाड्यांचे माहील दिड वर्षापासून चक्के थांबले असुन अडचणीत अडचण माणुसकी धर्म जीवंत आहे हे दाखवुन वाहन चालकांनीच भाऊला दिला आधार*

*सविस्तर__मागील महिन्यात नेरी येथील रहिवासी वाहन चालक हरजीत सींग भौड हे कोव्हीड पाॅझीटीव्ह आले असुन त्यातल्या त्यात भगंदर आनी मुळव्याध चा आजार वाढल्यामुळे त्यांना आॅपरेशन ची अत्यंत गरज होती प्रविण वाघे यांनी घरी जाऊन प्रत्यक्ष चौकशी केली असता घरची परिस्थिती खुप हालाकिची होती कारन मागील दिड वर्षापासून रोजी रोटी नाही घरी २ मुले पत्नी परिवार जगायचं कस हा मोठा प्रश्न निर्माण झाला होता त्यातल्या त्यात अचानक वेळेवरच आजार खुप विचीत्र परीस्थितीत होती मी मनात स्वत १ मदतीची संकल्पना घेऊन संघटनेच्या माध्यमातून महाराष्ट्रातील प्रत्येक वाटसाफ ग्रुप च्या माध्यमातून १ मदतीची हाक म्हणून पोस्ट टाकली आमची मदतीची हाक एकुण नेरीसह  तमाम महाराष्ट्रातील आमच्या जीवाभावाच्या वाहन चालक मालक भावांनी कुनी १००० तर कुनी ५०० तर कुनी ३०० तर कुनी २०० तर कुनी १०० तर कुनी ५० रु अशाप्रकारे कुनी संघटनेचा तर कुनी संस्था सर्व मतभेद बाजूला सारून सर्व अडचणी मध्ये असुन सुद्धा घासातला घास देऊन सरळ मनाने मदत केली मेल्यावर भावपुर्ण श्रद्धांजली वाहन्यापेक्षा जीवंत पनी १ मदतीचा हात म्हणून नेरी टीम सह रोख रक्कम (18000रु) दिल्याबद्दल माझ्या सर्व माझ्या चालक मालक बंधूचे मनःपुर्वक आभार कोटी कोटी धन्यवाद मित्रांनो आम्ही आयुष्यभर तुमचे ऋुनी आहोत*

*ज्यांची लीहीन्यामध्ये चुकुन नावे चुकली असतील त्याबद्दल माफी असावी*

*आज हरजीत सींग भौड यांची तब्येत 80 टक्के बरी आहे लवकरच ते आपल्या सेवेत येतील*

टिप्पणी पोस्ट करा (0)
थोडे नवीन जरा जुने

Tag Terpopuler