उमरेब_ वासियांतर्फे खूब खूब आभार मानण्यात आले

 उमरेड वासियांतर्फे खूब खूब आभार 


( महाराष्ट्र न्युज तालुका प्रतिनिधी )

 आशु लामसोगे 8855034555

 मा. आमदार राजूभाऊ पारवे यांचा आदेशानुसार MSEB चे राऊत साहेबः व उमरेड नगर परिषद येथे कार्यरत हरिचंद गवळी साहेबः यांचा पुढाकाराने उमरेड येथील भिवापुर रोड वरील स्मशान घाट येथे संपूर्ण लाइट ची व्यवस्था करण्यात आली या आधी मात्र उमरेड करांणा या समस्येचा खूप त्रास सहन करावा लागला मात्र आता रस्ता हा प्रकाशमय झाल्यामुडे लोकांनी या कार्याचे कवतुक केले.रस्त्याला प्रकाशमय करून दिल्याबद्दल  _उमरेड_ वासियांतर्फे खूब खूब आभार मानण्यात आले

टिप्पणी पोस्ट करा (0)
थोडे नवीन जरा जुने

Tag Terpopuler