कोळी शिरसगाव येथे छत्रपती शिवाजी महाराज जयंती साजरी

कोळी शिरसगाव येथे छत्रपती शिवाजी महाराज जयंती साजरी

जालना जिल्हा प्रतिनिधी

आकाश नागरे ८०८०७२२६८१ 

  

 

अंबड

         समस्त महाराष्ट्राचे आराध्य दैवत श्रीमंत योगी छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती  कोळी शिरसगाव येथे साजरी करण्यात आली गावातील सर्व तरुणांना आदर्श राजेंचे विचार नेहमीच प्रेरणा व उर्जा देणारे आहे

त्या अनुषंगाने हा कार्यक्रम मोठ्या थाटामाटाने साजरा करण्यात आला यापरसंगी माननीय सभापती बळीराम तात्या खटके ,व माजी सभापती रमेश भाऊ पैठणे, माजी जि परिषद सभापती संजय काळबांडे, 

जितेंद्र भाऊ पालकर, प्रदीप पवार ,आधी मान्यवरांची उपस्थिती होती तसेच पंचक्रोशीतील सर्व पदाधिकारी आणि गावकरी मंडळी आदींची उपस्थिती होती

टिप्पणी पोस्ट करा (0)
थोडे नवीन जरा जुने

Tag Terpopuler