अईन सीरपुर ग्रामपंचायत समोरचा मुख्य मार्गच माखला चिखलाने
आम्ही मुख्य मार्गाने जातो ऊड्या मारत.
सीरपुर ग्रामपंचायत जोमात गावातील नागरीक कोमात.
प्रतीनीधी नेरी- प्रवीण वाघे,
मो,7038115037,
नेरी -तळोधी मार्गावरील नेरीवरून जवळ असलेल्या सिरपूर येथील जी -प शाळे समोरील व ग्रामपंचायत च्या समोरच्या मुख्य रस्ता चिखलाने माखला असून या 100 मिटर अंतरावर जागोजागी खडे पडले असून खड्यात पावसाचे पाणी साचले असून रहदारी करणाऱ्या वाहनांना मोठी कसरत करून मार्ग काढावा लागतो तसेच पदचाऱ्यांना उड्या मारीत स्वतःचे कपडे चिखलाने माखले नाही पाहिजे याची काळजी घेत जावे लागत असते
याबाबत गंभीर बाबीकडे स्थानिक नागरीका॓नी सीरपुर ग्रामपंचायत कडे अनेक वेळेस तक्रार दीली मात्र सीरपुर ग्रामपंचायत प्रशासन जानुन बुजुन दुर्लक्ष करीत आहे
सिरपूर हे गाव नेरी तळोधी मार्गावर असून शाळेसमोरील व ग्रा प समोरील रस्ता हा पूर्णतः खराब झाला असून जागोजागी खडे पडले असून पावसाच्या पाणी त्यात साचले असते नेहमी त्या ठिकाणी पाणी साचून गंदगी निर्माण झालीआहे रहदारी करणाऱ्या आणि जाण्या येणाऱ्या गावातील नागरिकांना या समस्या चा खूप मोठा नाहक त्रास सहन करावा लागत आहे मागील वर्षी मुरूम टाकला परंतु आज जयशे च्या तचेच रस्ता चिखलाने माखला आहे तेव्हा संबंधित ग्रामपंचायत प्रशासनाने या गंभीर बाबीची दखल घेऊन हा प्रश्न मार्गी लावून निकाली काढावा अशी मागणी कृष्णा भगवान निकोडे व गावातील नागरिक करीत आहेत.