ब्रेकिंग- नेरी जवळच ऊसेगाव शेतशीवारात विज पडुन महीला ठार.

ब्रेकिंग- नेरी जवळच ऊसेगाव शेतशीवारात विज पडुन महीला ठार.

चिमुर तालुक्यातील ऊसेगाव शेतशीवारातील घटना.

प्रतीनीधी नेरी-प्रवीन वाघे

मो,7038115037


     


चिमुर तालुक्यातील नेरीवरुन जवळच ऊसेगाव शेतशीवारात वीज पडुन जागीच ठार झाल्याची धक्कादायक घटना घडली. शशीकला तीरदास चा॓भारे वय अंदाजे 38 वर्ष, राहनार ऊसेगाव  येथील रहीवासी असुन ती दररोज प्रमाने सकाळी आपल्या शेतावर गेली होती दीवसभर काम करून 3 ते 4 वाजताच्या सुमारास चिमुर तालुक्यातील मेघगर्जनासह पावसाने दमदार हजेरी लावली मेघगर्जनाने परीसरातील संपुर्ण शेतकारी भयभयीत होऊन घराकडची धाव धरली मीळालेल्या माहीतीनुसार शशीकला ही सुद्धा घराकडे जायला निघाली  मात्र ती घरी पोहचेल हे देवाला मान्य नव्हत वाटेतच काळाने घात केला व तीच्या अंगावर विज पडली. गावातील नागरीका॓ना माहीती मिळताच नागरीका॓नी ताबळतोब घटस्थळी धाव घेतली व तात्काळ म्रुतक महीला शशीकला चा॓भारेला प्राथमिक आरोग्य केंद्र नेरी येथे घेऊन आले डाॅक्टरा॓नी म्रुत घोषीत करून प्रेत उत्तरीय तपासनीसाठी ऊपजील्हा रूग्णालय चीमुर येथे हलवन्यात आले पुढील तपास चालु आहे. म्रुतक शेशीकला या॓च्या पाठीशी पती  मुलगा व मुलगी असा बराच मोठा आप्तपरीवार आहे.त्या॓च्या या आकास्मीत निधनाने चा॓भारे परीवारावर खुप मोठ संकट कोसळल असुन शेतकरी भयभीत होत गावात हळहळ व्यक्त होत आहे.

टिप्पणी पोस्ट करा (0)
थोडे नवीन जरा जुने

Tag Terpopuler