खामगाव तालुक्यातील (दुधा) लाखनवाडा प्लॅनेट पब्लिक स्कूल(CBSE) तसेच रॉयल इंग्लिश स्कूल लीड एज्युकेशन शिक्षण प्रणालीचा होणारा प्रारंभ तसेच महात्मा फुले जयंती मोठ्या उत्साहात साजरी ;
अमोल भोलनकर बुलढाणा जिल्हा प्रतिनिधी 8262087866, इंग्लिश मेडीयम पब्लिक स्कूल मध्ये नुकतीच मुलांच्या सर्वांगीण विकासासाठी पालक सभा घेण्यात आली.अध्यक्षस्थानी डॉक्टर सतीश खडसे,प्रमुख उपस्थिती गौरव बडगुजर सर होते.मान्यवरांच्या हस्ते महात्मा फुले जयंतीनिमित्त यांच्या प्रतिमेसपुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले.मुंबईवरून फातीमा मॅडम,लीड प्लॅनेट पब्लिक स्कूलचे मुख्याध्यापक किरण धूंरधर सर रॉयल इंग्लिश स्कूलची प्रिन्सिपल वानखडे सर पालक मेळाव्यात सर्वांनी मार्गदर्शन केले.फातिमा मॅडम,यांनी पालकांना लीड्स शिक्षण प्रणाली बद्दल सखोल माहिती दिली.कार्यक्रमाला महिला, पालक,भगिनी पालक वृंद उपस्थित होते.प्रोजेक्टर च्या माध्यमातून भरपूर माहिती दिली.पुढच्या या शिक्षणाचा मुलांना नवीन टेक्नॉलॉजीच्या माध्यमातून हा उपक्रम शिक्षण प्रणाली सर्व विद्यार्थ्यांसाठी पुढच्या वर्षी पासून सुरू होणार आहे.
