जिल्हा बुलढाणा तालुका खामगाव येथील दिनांक 14 एप्रिल 2022 रोजी भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंती निमित्त खामगाव शहरात शोभायात्रा काढण्यात आली.
अमोल भोलनकर मो .8262087866, बुलढाणा जिल्हा प्रतिनिधी,या शोभायात्रेत सहभागी झालेल्या क्रीडा मंडळाचे क्रीडापटूंनी सहभाग नोंदविला.या शोभायात्रेत खामगावात हजारो समाज बांधव सहभागी झाले होते .ठिकाणी स्वागत करण्यात आले .खामगाव येथे रथामध्ये भारतरत्न डॉ .बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेस अर्पण करून अभिवादन व मानवंदना करण्यात आली. त्यावेळी खामगाव प्रेस क्लबचे अध्यक्ष मा .श्री .किशोर आप्पा भोसले नगरसेवक खामगाव.
