देऊळगाव राजा
समर्थ कृषी महाविद्यालय दे.राजा चे प्राचार्य डॉ नितीन मेहेत्रे सर यांच्या मार्गदर्शनाखाली कृषिदूत भागवत गोविंदराव जाधव यांनी सुमित कृषी केंद्र माहरखेड येथे भेट देऊन तेथे शेतकऱ्यांना खरीप पिक किडींचा बंदोबस्त व्यवस्थापन यासंदर्भात मार्गदर्शन केले
समर्थ कृषी महाविद्यालय दे.राजा चे प्राचार्य डॉ नितीन मेहेत्रे सर यांच्या मार्गदर्शनाखाली कृषिदूत भागवत गोविंदराव जाधव यांनी सुम…