समर्थ कृषी महाविद्यालय दे.राजा चे प्राचार्य डॉ नितीन मेहेत्रे सर यांच्या मार्गदर्शनाखाली कृषिदूत भागवत गोविंदराव जाधव यांनी सुमित कृषी केंद्र माहरखेड येथे भेट देऊन तेथे शेतकऱ्यांना खरीप पिक किडींचा बंदोबस्त व्यवस्थापन यासंदर्भात मार्गदर्शन केले
महाराष्ट्र न्यूज
मुख्य संपादक:- ज्ञानेश्वर लाड
सिंदखेड राजा तालुक्यातील महारखेड येथे कृषी सेवा केंद्रला भेट दिली व कृषीदूतांनी शेतकऱ्यांना खरीप पिक किडींचा बंदोबस्त व्यवस्थापन यासंदर्भात मार्गदर्शन केले देऊळगाव राजा येथील समर्थ कृषी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ नितीन मेहेत्रे सर प्रा राजपूत सर प्रा नारायण बोडखे सर प्रा देवानंद नागरे सर यांच्या मार्गदर्शनाखाली कृषिदूत भागवत गोविंदराव जाधव यांनी सुमित कृषी केंद्र माहरखेड येथे भेट देऊन तेथे उपस्थित बद्री घुले आकाश जायभाये भिकाजी घुले गोविंदराव जाधव आदी शेतकऱ्यांना खरीप हंगामातील सोयाबीन कपाशी तूर मूग उडीद इतर पिकावर प्रादुर्भाव करणारी कीड व रोगांचा बंदोबस्त व व्यवस्थापन उपायोजना यासंदर्भात मार्गदर्शन केले.
