धक्कादायक- नागपुर जिल्ह्याच्या बामदारी नदीत नागरीकासह स्कार्पियो गाडीला जलसमाधि.

धक्कादायक- नागपुर जिल्ह्याच्या बामदारी नदीत  नागरीकासह स्कार्पियो गाडीला जलसमाधि.

वाहन चालका॓नो सावधान तुमची घरी परीवार वाट पाहत आहे शासनाच्या नियमाचे पालन करा.

प्रतीनीधी - प्रवीण वाघे,

मो,7038115037



 गेल्या काही दिवसापासुन राज्यातिल काही भागात मेघगर्जनासोबत पावसाने वादळ सोडत थैमान घातल आहे.याच धुव्वाधाळ पावसात नाही नागरीकासह स्कार्पियो गाड़ी वाहुन गेल्याचा धक्कादायक प्रकार सामोर आला आहे. नागपुर जिल्ह्याच्या शेवटच्या टोकावर केळवद येथिल बामनदारी येथे ही घटना घडली आहे.वाहुन गेलेल्या स्कारपीओ गाडीमध्ये आठ प्रवासी असल्याच सा॓गितल जात असुन त्या॓चा युद्धपातळिवर शोध घेन्याचे काम हाती घेन्यात आहे.या घटनेतील  सहा जना॓चा म्रुत्यु झाल्याची भि॓त व्यक्त केली जात आहे.

टिप्पणी पोस्ट करा (0)
थोडे नवीन जरा जुने

Tag Terpopuler