ऐसे वैसे कैसे?रस्ते पे खड्डे ! पड गये
पाच गाव ती पक्के हैं............
सोपान घडलिग
जालना जिल्हा प्रतिनिधी
वाघरुळ - जालना तालुक्यात वाघरुळ पासून काही अंतरावर असलेल्या वरखेड,इंडलकरवडी, पोखरी, गवळीवाडा, निवडुंगा या पाच गावाच्या रस्त्याची अतिशय दैनिय अवस्था आहे.या रस्त्याकडे आजी माजी कुणीही लक्ष्य देत नाही या गावच्या नागरिकांना याचा खूप त्रास होतो गेल्या वर्षापासून या रस्त्यावर दीड ते दोन फूट खोल गड्डे पडले आहे. या रोडवर गाडी चालवत असताना पावसाळ्यात गाडी मात्र खड्यात पडतात . शाळा कॉलेज मध्ये जाणाऱ्या विद्यार्थ्यांना याचा खूप त्रास होत आहे. या रस्त्याकडे आमदार किंवा खासदार नाहीतर आजी माजी असो या कडे कुणी लक्ष देईल का असे नागरिकांना वाटत आहे.ह्या रोड कडे कुणी लक्ष्य द्यावे अशी मागणी या गावच्या रहिवाशी यांच्याकडून होत आहे