पिक विमा भरण्यासाठी शेतकरी संकटात
प्रतिनिधि, पवन उगलमुगले
सिदखेद् राजा , तालुक्यातील
शेंदुर्जन,कंडारी तलाठी कार्यालयात
लाइट नसल्या करणामुळे शेतकारी
वर्गास ७\१२,८अ मिळन्यास वेळ लागत असल्यामुळे ,
लाइट लवकरात लवकर दुरुस्त
करण्यात यावी, अशी शेतकरी वर्गाची मगानी आहे,
अद्याप हजर शेतकरी , संजय आंधळे जागदरी , संदीप सानप जागदरी, रामदास मुंढे जागदरी , सुनील चाटे शेंदुर्जन, गजानन सनाप जागदरी ,
महेश शिंगने शेंदुर्जन, असे अनेक शेतकरी ७/१२,८अ साठी १/२ तासन
तास कार्यालयसमोर उभी राहुन शेतकरयांना काम सोडुन बसावा लागत आहे तरी प्रशासनाने यांचे दखल घेऊन शेतकऱ्यांना योग्य तो न्याय द्यावा.