शेगाव बु येथे क्रांती ज्योती सावित्रीबाई फुले जयंती उत्सव पार पडला.....

शेगाव बु येथे क्रांती ज्योती सावित्रीबाई फुले जयंती उत्सव पार पडला.....


वरोरा तालुका ग्रामीण प्रतिनिधी

राकेश भुतकर मो.न.8308264808



स्त्री शिक्षणाचा पाया रचणाऱ्या भारतातील पहिल्या महिला शिक्षिका,शिक्षणप्रसार व समाजसुधारक क्रांती ज्योती सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीनिमित्त

दिनांक ३/१/२०२२ रोज सोमवारला सन्मान दिन व महिला मुक्ती दिन महात्मा ज्योतिबा फुले युवा मंच शेगाव बु द्वारा विविध कार्यक्रम आयोजित करण्यात आले तथा मिरवणूक काढण्यात आली.या कार्यक्रमाचे उद्घाटन मा.श्री.अविनाश मेश्राम ठाणेदार,उपनिरीक्षक प्रविण जाधव यांच्या हस्ते करण्यात आले .प्रमुख अतिथी म्हणून  मा.श्री.प्रमोदजी बोंदगुलवार सामाजिक कार्यकर्ते उपस्तीत होते.याच कार्यक्रमात जिल्हा परिषद शाळा शेगाव बु येथील गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार समारंभ मा.श्री.आखाडे सर यांच्या मार्गदर्शनाखाली घेण्यात आले.या कार्यक्रमात उपसरपंच साधनाताई मानकर,गजानन ठाकरे सामाजिक कार्यकर्ते, ज्योस्तनाताई फुलकर ग्रा.प.सदस्य,प्रफुल वाढई ग्रा.प.सदस्य आणि महात्मा ज्योतिबा फुले युवा मंचचे अध्यक्ष श्री.सचिनभाऊ  फुलकर,अरविंद लांजेकर,सचिन फुलकर, नंदकिशोर कोकुडे, शुभम सहारे व इतर सदस्य तसेच गावातील नागरिक उपस्तीत होते....

टिप्पणी पोस्ट करा (0)
थोडे नवीन जरा जुने

Tag Terpopuler