क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीनिमित्त विद्यार्थ्यांना वही व पेन वाटप......

क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीनिमित्त विद्यार्थ्यांना वही व पेन वाटप......


वरोरा तालुका ग्रामीण प्रतिनिधी

राकेश भुतकर मो.न.8308264808



स्त्री शिक्षणाच्या जननी क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीनिमित्त त्यांच्या कार्याला वंदन करून.किसन युवा क्रांती संघटना भद्रावती तालुका अध्यक्ष रविंद्रभाऊ गेजिक यांच्या नेतृत्वात किसान युवा क्रांती  संघटना जिल्हा यवतमाळ तालुका महागाव सचिन बहादूरे यांच्याकडून.महागाव तालुक्यातील मोरथ या गावातील जिल्हा परिषद शाळेतील विद्यार्थ्यांना वही व पेन वाटप करण्यात आले.या कार्यक्रमाला उपस्तीत शिक्षक व गावातील नागरिक तसेच किसान युवा क्रांती संघटनेचे सामाजिक कार्यकर्ता उपस्तीत होते...

टिप्पणी पोस्ट करा (0)
थोडे नवीन जरा जुने

Tag Terpopuler