राशन कार्ड धारकांना राशन चालू करा. - प्रहार जनशक्ती पक्षाचे तहसीलदाराना निवेदन
वरोरा तालुका प्रतिनिधी
गणेश उराडे 8928860058
वरोरा:- तालुक्यातील शेगाव (बु) येथील पिवळे कार्ड धारक तसेच केसरी कार्ड धारक यांना रेशन चालू करावे या मागणीसाठी प्रहार जनशक्ती पक्षा कडून अन्नपुरवठा विभाग वरोरा यांना निवेदन दिले. लवकरात लवकर राशन चालू करावे अन्यथा प्रहार स्टाईल ने आंदोलन करू असा इशारा देण्यात आला निवेदन देताना प्रहार सेवक शेरखान पठाण, किशोर डुकरे, गीता ताई फुलकर, सिंधुताई मडावी, रंजू ताई सोनुने, सुनीता कापटे, इत्यादी प्रहार सेवक उपस्तीत होते