गोंडवाना विद्यापीठ बॉक्सिंग स्पर्धेत अक्षय कोवसे व दीपक वरखडे यांना सुवर्ण,
गडचिरोली प्रतिनिधी संदीप कांबळे 9421318021
स्पर्धा पार पडली,या स्पर्धेत प्रमुख अतिथी म्हणून मा, अरुण बुट्टे सर NIS कोच , जिल्हा संघटनेचे अध्यक्ष श्री म्हस्के सर,
मा, डॉ यशवंत दुर्गे सर,वनपरिक्षेत्र अधिकारी ढेम्बरे सर ,मा डॉ,राजेंद्र गोरे सर,शासकीय महाविद्यालयाचे क्रीडा प्रमुख डॉ,येवतीकर सर
मा रिंकू पापडकर,मा, अनिल तिडके सर उपस्थित होते,
या स्पर्धेत उत्कृष्ट कामगिरी करत 54 किलो वजन गटात अक्षय वामन कोवसे यांना सुवर्णपदक,
67 किलो वजन गटात दीपक दुलीचंद वरकडे यांना सुवर्ण पदक,49 किलो वजन गटात निखिल रंदयेयाला रजतपदक, 51 किलो वजन गटात मनीष जेट्टी कांस्यपदक पटकाविले असून अक्षय व दीपक यांची ऑल इंडिया आंतर विद्यापीठ स्पर्धेसाठी निवड झाली त्यांच्या या यशाबद्दल बॉक्सिंग संघटनेचे
सचिव यशवंत कुरुडकर ,जिल्हा क्रीडा अधिकारी मा घनश्याम राथोड सर,क्रीडा अधिकारी संदीप खोब्रागडे यांनी शुभेच्छा दिल्या आहेत,
सदर खेडाळू जिल्हा बॉक्सिंग प्रशिक्षण केंद्राचे नियमित खेडाळू आहेत असून त्यांना बॉक्सिंग प्रशिक्षण महेश निलेकर,पंकज मडावी,संतोष गैनवार,निखिल इंगळे, यांचे मार्गदर्शन सुरू आहे ,त्यांच्या या यशाबद्दल बॉक्सिंग परिवाराने अभिनंदन केले आहे,