संकल्प करिअर पॉइंट, जालना व सुशिम कंप्यूटर इंस्टिट्यूट, देवमुर्ती यांच्या अंतर्गत मॅरेथॉन स्पर्धाचे आयोजन

 संकल्प करिअर पॉइंट, जालना व सुशिम कंप्यूटर इंस्टिट्यूट, देवमुर्ती यांच्या अंतर्गत मॅरेथॉन स्पर्धाचे आयोजन

 जालना तालुका प्रतनिधी

 प्रविण हिवाळे 9156204245

संकल्प करिअर पॉइंट, जालना व सुशिम कंप्यूटर इंस्टिट्यूट, देवमुर्ती तर्फे दिनांक 26 डिसेंबर 2021 वार रविवार रोजी 1600 मीटर धावणे मॅरेथॉन स्पर्धाचे आयोजन करण्यात आले आहे.

या कार्यक्रमाचे प्रमुख अतिथी,मा.श्री. कैलासशेठ गोरंट्याल ( आमदार जालना विधानसभा )

मा.श्री. अरविंद आण्णा चव्हाण ( माजी आमदार बदनापूर विधानसभा )

मा. श्री. भास्कर आबा दानवे ( उपसभापती कृ. उ. बा. स. जालना )

हे उपस्थित राहतील व या कार्यक्रमाचे प्रमुख मार्गदर्शक लक्ष्मण वाघमारे सर ( EX. ARMY )

या स्पर्धेत सहभागी होणाऱ्या स्पर्धकांचे मान्यवरांच्या हस्ते पारीतोषिक देऊन सन्मान करण्यात येईल.

प्रथम पारितोषिक - 7001/-

द्वितीय पारितोषिक - 4001/-

तृतीय पारितोषिक - 3001/-

या कार्यक्रमाचे आयोजक श्री. संदीप रंधवे, श्री. सुनील राजकर, श्री. नितेश रंधवे, श्री. अनिल राजकर व समस्त गावकरी मंडळी सावंगी तलान ता.जि.जालना 

कार्यक्रमाचे ठिकाण - जि प शाळा सावंगी तलाव ता. जि. जालना

या स्पर्धा संबंधी अधिक माहितीसाठी खालील नंबर वर संपर्क करा

मो. 7796138026, 7666403841, 9637082974


 


टिप्पणी पोस्ट करा (0)
थोडे नवीन जरा जुने

Tag Terpopuler