राजवाडा परिसरातील मुगसाजी महाराज बँक जवळ चौकात वाढदिवसाचे, शुभारंभाच्या, अनेक आश्या प्रकारचे बॅनर लावल्या जातात. त्यामुळे शाळेतील मुलांना, व येणाऱ्या नागरिकांना त्रास होत आहे. करीता त्याची जबाबदारी घेण्यात यावी.येथे आशा कोणत्याच प्रकारचे बॅनर किंवा बोर्ड येथे लावण्यात येऊ नये, ही नम्र विनंती.
प्रतिनिधी राहूल जायभाये
सिंदखेड राजा