नागभीड नगरपरिषद क्षेत्रातिल शिवनगर, तुकुम, सुलेझरी प्रभागात अतिक्रमण धारकांना जमीनीचे क़ायमस्वरुपी पट्टे मिळावे यासाठी

नागभीड नगरपरिषद क्षेत्रातिल शिवनगर, तुकुम, सुलेझरी प्रभागात अतिक्रमण धारकांना जमीनीचे क़ायमस्वरुपी पट्टे मिळावे यासाठी

प्रतिनिधि, महेश आलबनकर

मो 8788794129


मान.नाम.श्री.प्राजक्त तनपुरे साहेब मंत्री:ऊर्जा,नगर विकास'आदिवासी व पुनर्वसन यांना 13/11/2021 रोज शनिवारला नागभीड विश्राम गृहात जनता दरबार मध्ये निवेदन देण्यात आले यावेळी युवक शहर अध्यक्ष शाहरुख़ शफी शेख कार्याध्यक्ष सचिन बनकर सचिव सुरजसिंह बैस शहर अध्यक्ष रियाज शेख तालुका कार्याध्यक्ष विनोद नायर उपस्थित होते

शाहरुख़ शेख यांनी साहेबांना सांगितले की सरकारचे लक्ष शिवाय गरीबांना घर मिळू शकत नाही.नागभीड नगरपरिषद क्षेत्रात कोणताही रोजगार नाही येथील जनता शेती व मोलमजूरी करुण आपल जीवन जगतात अशी स्तिथी त्यांची आहे.

तसेच या प्रभागात नगरपरिषदने कच्चे रास्ते,वीजाचे खम्बे, व संडास दिले आहे. तर मग या सगळ्यांना जागेचे क़ायम स्वरुपी पट्टे दयावा अशी विनंती युवक शाहरुख़ शफी शेख यांनी केली.

टिप्पणी पोस्ट करा (0)
थोडे नवीन जरा जुने

Tag Terpopuler