प्रहार जनशक्ती पक्ष्यांच्या आंदोलनाला यश
नागपूर प्रतिनीधी_(प्रविण वाघे)_
______________________________________
_______________________________________4 दिवसांपूर्वी प्रहार जनशक्ती पक्ष व राज्यमंत्री ना.मा. बच्चू भाऊ कडू यांना बाजारगाव क्षेत्रातील पारकर कम्पनीतील एक HR मॅनेजर विवेक घोडवैध अभद्र भाषेत तेथील एका पीडित कामगारासोबत फोन वर चर्चा केली होती तरी पण प्रहार जनशक्ती पक्षा ने दखल घेतली कम्पनी विरोधात आंदोलन पुकारले व रमेश भाऊ कारामोरे जिल्हा प्रमुख नागपूर, आशिष भाऊ जैस्वाल विधानसभा क्षेत्र प्रमुख काटोल,राजेश भाऊ बोढारे शहराध्यक्ष नागपूर,निलेश माहुरकर हिंगणा विधानसभा प्रमुख, आशिष भाऊ खाडे तालुकाध्यक्ष हिंगणा,संजय भाऊ अतकरी तालुकाध्यक्ष,नकुल गमे पाटील,रजनीकांत अतकरी,रूश्री कुंवर प्रहार संघटना संपुर्ण कार्यकर्ते कंम्पनी ला भेट दिली व आपल्या प्रहार व बच्चू भाऊ विषयी अभद्र भाषा बोलणाऱ्या कम्पनी प्रशासनाला चांगले च प्रहार स्टाईल ने समजविण्यात आले व त्याच्या कडून जाहीर माफीनामा घेण्यात आला.
