कोरोनाच्या रुग्णांचे महाराष्ट्र मधील 40 % लोकांचा जीव रोगप्रतिकार शक्ती वाढवणाऱ्या उपचाराने गेला ? की डॉक्टराच्या उपचाराने ? स्वराज्य संघटना

 कोरोनाच्या रुग्णांचे महाराष्ट्र मधील 40 % लोकांचा जीव रोगप्रतिकार शक्ती वाढवणाऱ्या उपचाराने गेला ? की डॉक्टराच्या उपचाराने ? स्वराज्य संघटना       

संपादक:-ओम जायभाये

कोरोनाच्या रुग्णांचे महाराष्ट्र मधील 40 % लोकांचा जीव रोगप्रतिकार शक्ती वाढवणाऱ्या उपचाराने गेला ? की डॉक्टराच्या उपचाराने ? स्वराज्य संघटना                डॉक्टरांच्या उपचारासाठी वापरणाऱ्या औषध मुडे ओव्हर ढोस दिल्याने झाला.करोना cov 19 या आजर वर कसा उपचार करावा याची अजून सुद्धा एक प्रकार अजून पण कोणत्या हॉस्पिटलमध्ये कोणाला माहीत नाही तरी डॉक्टर कशे करत आहेत उपचार ? डॉक्टरांच्या औषधी मध्ये ओव्हर ढोस झाल्याने महाराष्ट्र राज्यात 40 % रुग्ण दगावले यांची कोणीही तपासणी करत नसून यावर लोकांना जीवाची हानी होत आहे हे सिद्ध झालं असून यावर सरकार कधी लक्ष देनार ? लोकांच्या जीव जाण्या मांगे कोण आहे दोषी ? स्वराज्य संघटना संस्थापक अध्यक्ष मोहितभाऊ ढाऊ यांचा सरकार ला प्रश्न. यावर जर सरकारने लक्ष दिलं नाही तर येणाऱ्या काळात किती तरी लोकांच्या जीवाची हानी cov 19 या आजाराच्या उपचार करताना जाणार आहे. यावर जर लवकरात लवकर कारवाही केली नाही यावर जर सरकार जागरूक झालं नाही तर याचे जवाबदार केंद्र सरकार व राज्य सरकार राहनार.लोकांच्या जीवाची हानी होत असल्याने यावर लक्ष करून यावर उपाय योजना करून लोकांना राहत द्यावी अन्यथा डॉक्टरांच्या अश्या उपचाराने अजून किती तरी लोक दगवणार आणि लोकांना त्यांच उत्तर फक्त करोना असे मिडणार स्वराज्य संघटना

टिप्पणी पोस्ट करा (0)
थोडे नवीन जरा जुने

Tag Terpopuler