शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्षपदी राजेंद्र बनसोडे तर उपाध्यक्षपदी सत्यविजय डोईफोडे

 शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्षपदी राजेंद्र बनसोडे तर उपाध्यक्षपदी सत्यविजय डोईफोडे





राजेंद्र डोईफोडे जिल्हा संपादक

दिनांक ३० देऊळगाव राजा तालुक्यातील डोईफोडे वाडी येथील म. प्रा. शाळा व्यवस्थापन समिती च्या अध्यक्षपदी राजेंद्र बनसोडे तर उपाध्यक्षपदी सत्यविजय डोईफोडे यांची सर्वानुमते निवड करण्यात आली. निवडीबद्दल त्यांचे सर्व स्तरावरून कौतुक व अभिनंदनाचा त्यांच्यावर वर्षाव होत आहे. तर सदस्य म्हणून गणेश वाघ. अर्चना माळी. वैशाली बनसोडे. वंदना डोईफोडे. शिक्षणिक म्हणून रामेश्वर डोईफोडे. ग्रामपंचायत सदस्य प्रदीप बनसोडे. आधीची शाळा व्यवस्थापन समिती मध्ये निवड करण्यात आली शाळा व्यवस्थापन समिती स्थापना करण्यासाठी शासकीय प्रक्रिया मुख्याध्यापक श्री मुंडे सर यांनी पार पाडली. यावेळी शाळा व्यवस्थापन समिती चे सर्व पदाधिकारी यांचे स्वागत. सुरेश डोईफोडे(या. सरपंच) दिनकर डोईफोडे (राष्ट्रवादी युवा नेते) रतन डोईफोडे ( सोसायटी उपाध्यक्ष) देवानंद डोईफोडे( कृषी मित्र) राहुल बनसोडे(मा. सदस्य) नितीन डोईफोडे. रामविजय डोईफोडे. एकनाथ डोईफोडे. प्रभाकर डोईफोडे .आदींनी स्वागत करून शुभेच्छा दिले आहे.

टिप्पणी पोस्ट करा (0)
थोडे नवीन जरा जुने

Tag Terpopuler