बंडू राजे डोळस यांच्या मागणीला यश.

 बंडू राजे डोळस यांच्या मागणीला यश.





राजेंद्र डोईफोडे बुलढाणा जिल्हा संपादक

देऊळगाव राजा मागील गेल्या अनेक दिवसापासून देऊळगाव राजा ते सातेफळ रस्त्याचेकाम रखडले होते सदरील रखडलेले काम तात्काळ पूर्ण करण्यात यावे या मागणीसाठी महाराष्ट्र नवनिर्माण सेना देऊळगाव राजा यांच्या वतीने दिनांक 4 मार्च रोजी निवेदन देण्यात आले होते. अखेर या मागणीला यश आले असून देऊळगाव राजा ते सातेफळ रस्त्याचे काम दिनांक 25 एप्रिल रोजी सुरू करण्यात आले आहे. यावेळी जिल्हा परिषद सदस्य मनोज कायंदे व महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे शहराध्यक्ष बंडू राजे डोळस व त्यांचे पदाधिकारी उपस्थित होते. नारायण जाधव सरपंच. नवनाथ माने. नवनाथ रामाने. भानुदास रामाने. सोमनाथ शिंदे. नारायण पालवे. देवा चव्हाण .योगेश शिंदे. शरद खरात गोपीनाथ गायकवाड. अमर सावंत रामदास सावंत. सोमनाथ सावंत यांच्या यांच्यासह महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे कार्यकर्ते उपस्थित होते.

टिप्पणी पोस्ट करा (0)
थोडे नवीन जरा जुने

Tag Terpopuler