खामगाव तालुक्यातील लाखनवाडा(दुधा)प्लॅनेट पब्लिक स्कूल,रॉयल इंग्लिश स्कूल दिनांक 1 मे 2022 रोजी महाराष्ट्र दिन निमित्य ध्वजारोहणाचा कार्यक्रम पार पडला;

 खामगाव तालुक्यातील लाखनवाडा(दुधा)प्लॅनेट पब्लिक स्कूल,रॉयल इंग्लिश स्कूल दिनांक 1 मे 2022 रोजी महाराष्ट्र दिन निमित्य ध्वजारोहणाचा कार्यक्रम पार पडला;

अमोल भोलनकरबुलढाणा जिल्हा प्रतिनिधी 8262087866 प्लॅनेट पब्लिक स्कूल , रॉयल इंग्लिश स्कूल संयुक्त विद्यमाने महाराष्ट्र दिन ध्वजारोहण शाळा  समितीचे अध्यक्ष मा. डॉ.सतीश म. खडसे याच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले.महाराष्ट्र दिन निमित्य विद्यार्थ्यांना गुणपत्रिकेचे वाटप करण्यात आले. मुख्याध्यापक किरण धुरंदर,उपमुख्याध्यापक उमेश वानखडे,सर प्रमोद बहुरूपी सर , गुलाब वाकोडे सर,काळे सर,संजय तायडे सर,पवन वानखडे,शिक्षक व मॅडम सर्व कर्मचारी सह आदी उपस्थित होते.

टिप्पणी पोस्ट करा (0)
थोडे नवीन जरा जुने

Tag Terpopuler