शहीद स्मारकाची स्वछता करून प्रहार जनशक्ती पक्षाच्या सदस्य नोंदणीला सुरवात
वरोरा तालुका प्रतिनिधी
गणेश उराडे 8928860058
वरोरा:- राज्यमंत्री बच्चू कडू हे आपल्या विविध आंदोलनाच्या माध्यमातून चर्चत येतात त्याचे आंदोलन काही वेगळेच असतात याचाच एक उदाहरण म्हणजे आज ९ आगस्ट क्रांती दिन क्रांती दिनी हुतात्म्यांच्या आपल्या प्राणाची आहुती देऊन क्रांती घडविली आजच्या दिवशी प्रहार जनशक्ती पक्ष वरोरा तालुक्याच्या वतीने वरोरा शहरातील पुतळे स्मारकाची स्वछता करून सदस्य नोंदणीला सुरवात केली प्रहार चे प्रदेशाध्यक्ष नितीन गावंडे जिल्हा संपर्क प्रमुख गजू कुबडे यांच्या मार्गदर्शनात स्मारकाची स्वछता करून सदस्य नोंदणीला सुरवात करण्यात आली यावेळी प्रहार सेवक आशिष घुमे, किशोर डुकरे, नितीन नागरकर, प्रमोद देठे, ओंकार कांबळे, हर्षद ढोके, प्रशांत भोयर, अमोल काटकर, जगदीश लांडगे, आकाश वरभे उपस्तीत होते