ब्रम्हपूरी तालूक्यातिल चिंचोली बुजुर्ग येथिल बेपत्ता यूवक यूवतिचे प्रेत आढळले

ब्रम्हपूरी तालूक्यातिल चिंचोली  बुजुर्ग येथिल बेपत्ता यूवक यूवतिचे प्रेत आढळले


ब्रम्हपूरी तालूका प्रतिनिधी

मनोज अगळे 9765874115


सविसस्तर असे कि यूवक यूवतिचे प्रेत हे गडचिरोली जिल्हातील आरमोरी  तालुक्यातील शिवनी  घाटावर दि.७ ऑगस्टला सायंकाळच्या दरम्यान आढळून  आले  स्वाति दिलीप मेश्राम वय १५ वर्ष व आषिश प्रभू मेश्राम वय १७ वर्ष हे दोघेही रा. चिंचोली बुजुर्ग ता. ब्रम्हपूरी येथिल आहेत 

       स्वाति व दिलीप हे दोघेही ३ ऑगस्ट पासून बेपत्ता होते दोघाच्याही कूटुंबियानी पोलिसात  बेपत्ता असल्याची तक्रार नोदंवली होती. दोघांचिही पोलिसांनी राबविली होती. दरम्यान ७ ऑगस्टला स्वाती व दिलीप चा म्रूतदेह आरमोरी तालुक्यातील शिवनी घाटावर एकमेकांच्या हाताला  दोर बाधलेल्या अवस्तेथ  आढळून आला पुढिल तपास ब्रम्हपूरी पोलिस स्टेशनचे  पोलिस निरीक्षक रोशन यादव यांच्या मार्गदर्शना खाली ब्रम्हपूरी पोलिस करित आहेत.

टिप्पणी पोस्ट करा (0)
थोडे नवीन जरा जुने

Tag Terpopuler