ब्रेकिंग वनोजा येथील नवयुवक तरुणीची गळफास घेऊन आत्महत्या

ब्रेकिंग वनोजा येथील नवयुवक तरुणीची गळफास घेऊन आत्महत्या

वरोरा तालुका प्रतिनिधी 

गणेश उराडे 892860058


वरोरा:- वरोरा वरून जवळच असलेल्या वनोजा या गावातील नवयुवक तरुणींनी आपल्या राहत्या घरीच पंख्याला गळफास घेऊन आत्महत्या केली स्नेहल दिलीप किटे वय 19 आत्महत्या केलेल्या तरुणीच नाव आहे तरुनी वरोरा च्या नावाजलेल्या महाविद्यालयात बी.ए प्रथम वर्षाला शिक्षण घेत होती तरुणीने घरी कोणी नसताना साधारणतः 5 वाजता च्या सुमारास आपल्या राहत्या घरीच आत्महत्या केली आत्महत्येच कारण अध्याप कळू शकले नाही

टिप्पणी पोस्ट करा (0)
थोडे नवीन जरा जुने

Tag Terpopuler