साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे यांच्या १०१ वी जयंतीनिमित्त पिरकल्याण गावात समाज प्रबोधनाचा कार्यक्रम.
प्रविण हिवाळे,जालना तालुका प्रतिनिधी मो.9156204245
आण्णाभाऊ साठे मित्रमंडळ पिरकल्याणद्वारे साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे यांच्या १०१ वी जयंतीनिमित्त पिरकल्याण गावात समाज प्रबोधनाचा कार्यक्रम करण्यात आला.शाहीर निवास चव्हाण ( मुंबई ) यांचा समाज प्रबोधनाचा कार्यक्रम दि. ०१ ऑगस्ट २०२१ रोजी रात्री 8 वाजता ठेवण्यात आला होता .
कार्यक्रमाचे अधक्ष्य कोऑपरेट मा. सय्यद अहमद रजवी. उद्घाटक, मा. नारायण काका शिंदे तसेच वसंत शिंदे पाटील, शेख अजम ( सरपंच ), बाबासाहेब भुतेकर ( उपसरपंच ) , दत्ता पाटील शिंदे, रोशनखा पठाण, विठ्ठल शिंदे, विष्णू शिंदे ( तंटामुक्ती अध्यक्ष ), सोनाजी खरात, लक्ष्मण महाराज शिंदे.
तसेच कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे रविकांत जगधणे ( प्रजासेवक ), कृष्णा पांडव, राम सुतार, अमोल मिसाळ, अविद्या फाऊंडेन अध्यक्ष आर. आर.पाटोळे, सतीश इंचाळ, सनी कसबे, रवी ढगे, अक्षय जाधव, राम हिवाळे, ऋतिक आघाम .
आणि तसेच जयंती अध्यक्ष विलास आघाम ,
विलास हिवाळे ( ग्रामपंचायत सदस्य ), अनिल हिवाळे, पांडुरंग हिवाळे, तुळशीराम हिवाळे, सुरेश हिवाळे, नारायण हिवाळे, राजू हिवाळे, दिलीप आघाम, रवी आघाम, अशोक आघाम, कैलास आघाम, नामदेव लाखे, संदीप गुढेकर, विलास लाखे, विनोद आघाम, सुंदर आघाम, कृष्णा आघाम, अमोल आघाम, अविनाश भालेराव व तसेच गावकरी मंडळी कार्यक्रमाला उपस्थित होते.

