जालना जिल्ह्यातील शिरसवाडी या ठिकाणी कार्यरत असलेले जिल्हा परिषद शाळेचे मुख्याध्यापक श्री सूर्यवंशी सर हे सेवानिवृत्त झाले तर त्यांचे सहर्ष स्वागत
जालना ग्रामीण प्रतिनिधी
आकाश खरात
जालना जिल्ह्यातील शिरसवाडी या ठिकाणी कार्यरत असलेले जिल्हा परिषद शाळेचे मुख्याध्यापक श्री सूर्यवंशी सर हे दि.31 जुलै रोजी वयोमानानुसार सेवानिवृत्त झाले ते प्रसिद्ध गायक , तसेच ,कमालीचे विनोदी होते, ह्या वेळी त्याचा सहर्ष स्वागत करताना, जिल्हा परिषद प्राथमिक शाळा दाभाडी येथील मुख्यध्यापक श्री पी डी खरात सर तसेच मुख्याध्यापक श्री पिंमप्राळे सर , बागुल सर तसेच सह शिक्षक कुरकुटे सर हे उपलब्ध होते तसेच इतर शिक्षकांनी सुद्धा त्यांचा सत्कार केला...
