लातूर येथे ओबीसी जागर मेळाव्याचे उदघाटक लातूरचे कर्तव्यदक्ष महापौर श्री विक्रांतजी गोजमगुंडे ,जेष्ठ पत्रकार श्री व्यंकटजी पन्हाळे यांना वंजारी सेवा संघ महाराष्ट्र च्या वतीने ओबीसी मागण्यांबाबत पाठिंब्याचे पत्र
प्रतिनिधी
महाराष्ट्र न्यूज
आज लातूर येथे ओबीसी जागर मेळाव्याचे उदघाटक लातूरचे कर्तव्यदक्ष महापौर श्री विक्रांतजी गोजमगुंडे ,जेष्ठ पत्रकार श्री व्यंकटजी पन्हाळे यांना वंजारी सेवा संघ महाराष्ट्र च्या वतीने ओबीसी मागण्यांबाबत पाठिंब्याचे पत्र देताना तसेच जालना बीड येथून लातूर मेळाव्यास आलेल्या श्री राजेंद्रजी राख ,सुशीलाताई मोराळे ,श्री दादासाहेब मुंडे ,श्री सूर्यकांत गिते आदी मान्यवरांच्या सोबत संस्थापक अध्यक्ष राहुल जाधवर, प्रदेश उपाध्यक्ष श्री भास्करराव लहाने ,मराठवाडा सरचिटणीस श्री सुग्रीव मुंडे ,प्रदेश कोषाध्यक्ष श्री विष्णू जाधवर युवा आघाडी संपर्कप्रमुख श्री सुनील फड ,लातूर जिल्हा संपर्कप्रमुख श्री माणिक सिरसाट ,लातूर शहर कार्याध्यक्ष श्री विलास केदार , व सहकारी