चिमुर तालुक्यातील काग_नंदारा या पांदन रस्त्याचे काम गेल्या ६ वर्षापासून प्रतीक्षेतच प्रशासन जोमात शेतकरी बळीराजा कोमात,

चिमुर तालुक्यातील काग_नंदारा या पांदन रस्त्याचे काम गेल्या ६ वर्षापासून प्रतीक्षेतच प्रशासन जोमात शेतकरी बळीराजा कोमात, 


चंद्रपूर जिल्हा प्रतिनिधी

प्रविण वाघे मो, 7038115037



चिमुर:-चिमुर तालुक्यातील काग-नंदारा हा एक पांदन रस्ता आहे आनी या रस्त्याच्या आजुबाजूला पुढे जाण्यासाठी जवळपास ५०ते ६० शेतकर्याची रहदारी आहे ज्यावर शेतकर्यांचा उदरनिर्वाह होतो आनी या शेतकर्यांना आपल्या शेतामध्ये आपल्या शेतीची कामे करण्याकरिता व येण्यासाठी हाच एकमेव पांदन रस्ता असुन या पांदन रस्त्याचे मातीकरन महात्मा गांधी ग्रामीण रोजगार हमी योजना "बा बोजेद्वारे सन_2011 झाले आहे परंतु मातीकरनावरुन मुरुम किंवा गीट्टीकरन झालेले नाही या बाबत कलेक्टर,पालकमंत्री, आमदार,स्थानीक लोकप्रतिनिधी, यांना अनेकदा निवेदन देऊन झाले मात्र आजपर्यंत या रस्त्याकडे कुणीही लक्ष केंद्रित केले नाहीत त्यामुळे या पांदन रस्त्याची दिवसेंदिवस आजची अवस्था शेतकर्यांना आपल्या शेतामध्ये बैलगाडी, तसेच स्वत, आनी शेतीवर कामे करण्याकरिता मजुरांना नेन्याईतकी सुद्धा व्यवस्थीत जागा नाही पायदळ सुद्धा जाऊ शकत नाही पावसा मध्ये संपूर्ण रस्ता चिखलमय झाला आहे, खर तर हा रस्ता पालकमंत्री पांदन रस्त्याचे निश्चित दर आलेले नाहीत परंतु हा रस्ता PWD, या सेन्स फंडातून होऊ शकतो पन चंद्रपूर जिल्ह्याचे पालकमंत्री याकडे लक्ष केंद्रित करायला तयार नाहीत या करीता प्रहार संघटना आक्रमण होऊन प्रहार सेवक यांनी या पांदन रस्त्याची पाहनी करुन पालकमंत्री साहेब यांच्याकडे निवेदन पोचविले आहे त्वरित या रस्त्याचे काम चालू न झाल्यास आंदोलनाचा ईशारा सुद्धा देण्यात आला, 

उपस्थित:-प्रहार सेवक-  सोमेश्वर डाहुले, अशिद मेश्राम, प्रफुल धोंगडे, संजय माहुरकर , सुरेश परचाके, प्रभुदास मेश्राम, कार्तिक मेश्राम, इत्यादी शेतकरी उपस्थित होते,,

टिप्पणी पोस्ट करा (0)
थोडे नवीन जरा जुने

Tag Terpopuler