पिरकल्याण ते सिंधिकाळेगाव रस्त्यावर मोठा खड्डा .
जालना तालुका प्रतिनिधी
पिरकल्याण ते सिंधिकाळेगाव रस्त्यावर मोठा खड्डा.पिरकल्याण ते सिंधिकाळेगाव रस्त्यावर मोठा खड्डा पडला असून
त्याकडे दुर्लक्ष केले जात आहे रस्त्यावर पडलेला खड्ड्याला अंदाजे 10 ते 15 दिवस झाले आहेत .
पिरकल्याण ते सिंधिकाळेगाव फाटा हा मंठा हायवे ते नागपूर हायवे वर जाण्यासाठी सोपा शॉर्टकट रस्ता आहे यामुळे रस्त्यावरून वाहनांची संख्या वाढत चालली आहे . रस्त्यावर पडलेला खड्ड्यांमुळे रात्रीच्या वेळी अपघाताची शक्यता आहे.