सलून चालक नवयुवकाची गळफास घेऊन आत्महत्या.....

सलून चालक नवयुवकाची गळफास घेऊन आत्महत्या.....

वरोरा तालुका ग्रामीण प्रतिनिधी

राकेश भुतकर मो.न.8308264808


अमोल पुरुषोत्तम जांभुळकर वय ३३ वर्ष गाव दादापुर अमोल हा शेगावला सलून चे दुकान चालवत होता. अमोलने शेगावला स्वतःचे दुकान चालू केले होते  काल  दिनांक १/१/२०२२ रोज शनिवारला त्याने आपल्या स्वतःच्या राहत्या घरी कोणी नसताना गळफास घेऊन आत्महत्या केली.अमोलचे सलून दुकान व्यवस्थित चालत नसून त्याने आर्थिक तनावात राहून  गळफास घेऊन आत्महत्या केल्याने अमोलच्या परिवाराला खुप मोठा धक्का बसला आहे. अमोलच्या मागे आई-वडील दोन मोठे भाऊ वहिनी असा बराच मोठा आप्तपरिवर आहे....

टिप्पणी पोस्ट करा (0)
थोडे नवीन जरा जुने

Tag Terpopuler