मुख्यपृष्ठसंपादकीय मेंडकी येथील ग्रामपंचायत कार्यालयात शिवराज्याभिषेक सोहळा संपन्न. byसंपादक:-ओम जायभाये -जून ०६, २०२१ 0 मेंडकी येथील ग्रामपंचायत कार्यालयात शिवराज्याभिषेक सोहळा संपन्न.ब्रम्हपूरी तालूका प्रतिनिधी मनोज अगळे 9765874115कार्यालय मेंडकी येथे हिंदवी स्वराज्याचे संस्थापक आणि अवघ्या महाराष्ट्रचे आराध्य दैवत श्री छत्रपति शिवाजी महाराज यांचा *राज्याभिषेक* सोहळा गुढी उभारून व ध्वज फडकाऊन आज दि. ६ जून २०२१ ला सकाळी ९ वाजता *"शिवस्वराज दिन"* म्हणून साजरा करण्यात आला. त्यावेळी उपस्थित मेंडकी ग्रामपंचायत सरपंच सौ. मंगला ईरपाते. ग्रामपंचायत सदस्य नयना गूरनूले .विद्या चौधरी पूष्पा गभने. जयश्रि आंबोरकर, कूंदा कोरेवार चितांमन जेल्लेवार राजेन्द्र आंबोरकर,सचिन गूरनूले ग्रामविकास अधिकारी अशोक शिंदे, रोजगार सेवक चंदू जेल्लेवार केशव आंबोरकर, ग्रामपंचायत कर्मचारी उपस्थित होते. Tags: संपादकीय Facebook Twitter