चंद्रपुर जिल्यातील भुज तुकुम ता. ब्रम्हपुरी येथे स्मशानभूमी मध्ये संरक्षण भिंत बांधकामाचे भूमीपूज संपन्न

 चंद्रपुर जिल्यातील भुज तुकुम ता. ब्रम्हपुरी येथे स्मशानभूमी मध्ये संरक्षण भिंत बांधकामाचे भूमीपूज संपन्न


ब्रम्हपूरी तालूका प्रतिनिधि

मनोज अगळे

9765874115 

ग्रामीण भागातील गावांचा विकास व्हावा या उद्याशाने मा जि. प. सदस्य राजेश भाऊ कांबळे यांनी जनसुविधा अंतर्गत स्मशानभूमी मध्ये संरक्षण भिंत  मंजूर करून  या कामाचे दि. 6/6/2021 ला भूमिपूजन मा या क्षेत्राचे जि. प सदस्य मा. राजेश भाऊ काबळे ,मा. खेमराज जि तिडके अध्यक्ष ता. कॉ. कमिटी ब्रम्हपुरी, विलास जी विखार गटनेते न.प. ब्रम्हपुरी, बाळूभाई राऊत नगरसेवक न.प. ब्रम्हपुरी, प्रमोद मोटघरे, सुरेश पा. ठिकरे उपसरपंच ग्रा.प. भुज, महादेवजी पेंदाम माजी सभापती प.स. ब्रम्हपुरी अमोल जी सुकारे पदमापूर, सोमजी उपासे ब्रम्हपुरी, शालुबाई रामटेके सरपंच भुज, रिता गहाने, सुशील मडावी, आशा मडावी, सुखदेव धोटे, तुळशीदास मेश्राम, आशा धानोरकर ग्राम. प.सदस्य, खुशाल ठिकरे, सोमेश्वर झोडे, विलास गहाने, व उपस्तीत मंडळी यांच्या हस्ते स्मशानभूमी मध्ये संरक्षण भिंत  बांधकामाचे भूमीजपुन संपन्न झाले

टिप्पणी पोस्ट करा (0)
थोडे नवीन जरा जुने

Tag Terpopuler