चंद्रपुर जिल्यातील बरडकिन्ही ता. ब्रम्हपुरी येथे विज्ञान कक्ष बांधकामाचे भूमीपूज संपन्न

 चंद्रपुर जिल्यातील बरडकिन्ही  ता. ब्रम्हपुरी येथे विज्ञान कक्ष बांधकामाचे भूमीपूज संपन्न

 दि.7 जून

ब्रम्हपूरी तालूका प्रतिनिधि

मनोज अगळे

9765874115

ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना संशोधन केंद्र उपलब्ध  करून त्यांच्या कला गुणांना वाव मिडावी या करिता विज्ञान कक्ष मंजूर करून या कामाचे भूमिपूजन मा या क्षेत्राचे जि. प सदस्य मा. राजेश भाऊ काबळे ,मा. खेमराज जि तिडके अध्यक्ष ता. कॉ. कमिटी ब्रम्हपुरी, विलास जी विखार गटनेते न.प. ब्रम्हपुरी, बाळूभाई राऊत नगरसेवक न.प. ब्रम्हपुरी, प्रमोद मोटघरे, सुरेश पा. ठिकरे उपसरपंच ग्रा.प. भुज, भास्कर भाऊ गोटेफोडे उपसरपंच बरडकिन्ही अमोल जी सुकारे पदमापूर, सोमजी उपासे ब्रम्हपुरी प्रफुल ठिकरे भुज , रमेश महाडोरे व उपस्तीत मंडळी यांच्या हस्ते विज्ञान कक्ष बांधकामाचे भूमीजपुन संपन्न झाले

टिप्पणी पोस्ट करा (0)
थोडे नवीन जरा जुने

Tag Terpopuler